‘या’ देशांमध्ये लहान मुलांत आढळतोय अज्ञात ‘हिपॅटायटीस’ : WHO

Smart News:- मागील दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढत आहे. आता बहुतांश देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असताना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीने मुलांच्या आरोग्याची काळजी वाढली आहे. काही देशांतील लहान मुलांना अज्ञात ‘ हिपॅटायटीस’च्या लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेसह युरोपमधील ११ देशातील तीव्र ‘ हिपॅटायटीस’चे १७० रुग्ण आढळले असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटलं आहे.
‘डब्ल्यूएचओ’ने दावा केला आहे की, लहान मुलांना अज्ञात ‘ हिपॅटायटीस’ची लागण झाल्याची १७० केसेस आढळल्या आहेत. यातील एकाचा मृत्यू झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. अज्ञात ‘ हिपॅटायटीस’ची लागण झालेल्यांमध्ये १ महिना ते १६ वर्ष वयाेगटातील मुलांचा समावेश आहे. यातील १० टक्के मुलांवर यकृत प्रत्यारोपाची आवश्यकता आहे.
Smart News:-
अमृता खानविलकरसोबत दादूसचा ‘चंद्रा’ गाण्यावर भन्नाट डान्स अन् सैराट कॉमेडी,
‘मी सहसा कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण..’; मोदींचा पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मान
Smoking : धूम्रपानाचा पुढील पिढ्यांवरही परिणाम
यॉर्करच्या बादशाहाचा जगाला अलविदा, क्रिकेट विश्व हळहळलं
मल्लिका शेरावतच्या अटीवर सलमान लाजला…