महाराष्ट्रात २९९७ कोरोना Active, आज ५५० रुग्ण, १ मृत्यू

Smart News:- महाराष्ट्रात २९९७ कोरोना Active, आज ५५० रुग्ण, १ मृत्यू

Smart News:- महाराष्ट्रात आज ५५० रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ३२४ जण बरे झाले. राज्यात २९९७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७८ लाख ८५ हजार ९४४ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ३५ हजार ०८८ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे (corona) १ लाख ४७ हजार ८५९ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात झालेल्या ८ कोटी ८ लाख ८९ हजार १२८ कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ८५ हजार ९४४ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७५ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०९ टक्के आहे.

 

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबई १०६४०५६ १०४२४२० १९५६६ २०७०
ठाणे ७६७९४४ ७५५६७१ ११९१९ ३५४
पालघर १६३६९७ १६०२५६ ३४०७ ३४
रायगड २४४५८६ २३९५५४ ४९४५ ८७
रत्नागिरी ८४४४४ ८१८८४ २५४६ १४
सिंधुदुर्ग ५७१६५ ५५६२७ १५३३
पुणे १४५४८२० १४३३९४३ २०५४४ ३३३
सातारा २७८२२४ २७१५०६ ६७१५
सांगली २२७०६५ २२१३९७ ५६६६
१० कोल्हापूर २२०४९४ २१४५८८ ५९०४
११ सोलापूर २२७०७४ २२११९४ ५८७८
१२ नाशिक ४७२८९६ ४६३९७७ ८९१०
१३ अहमदनगर ३७७७३९ ३७०४७९ ७२४२ १८
१४ जळगाव १४९५३२ १४६७६७ २७६१
१५ नंदूरबार ४६६१५ ४५६५३ ९६२
१६ धुळे ५०७५७ ५००८७ ६७०
१७ औरंगाबाद १७६५४८ १७२२६१ ४२८४
१८ जालना ६६३३० ६५१०६ १२२४
१९ बीड १०९२०८ १०६३१९ २८८४
२० लातूर १०४९१७ १०२४२८ २४८९
२१ परभणी ५८५७२ ५७२९१ १२७९
२२ हिंगोली २२१७६ २१६६१ ५१४
२३ नांदेड १०२६७२ ९९९६५ २७०४
२४ उस्मानाबाद ७५१६३ ७३०२१ २१३९
२५ अमरावती १०५९६३ १०४३३८ १६२४
२६ अकोला ६६१८३ ६४७१३ १४७०
२७ वाशिम ४५६३८ ४४९९१ ६४१
२८ बुलढाणा ९२०२१ ९११८५ ८३६
२९ यवतमाळ ८१९८२ ८०१६१ १८२०
३० नागपूर ५७६४५१ ५६७२१८ ९२१५ १८
३१ वर्धा ६५६७६ ६४२६७ १४०८
३२ भंडारा ६७९४५ ६६८०१ ११४२
३३ गोंदिया ४५४२१ ४४८३४ ५८७
३४ चंद्रपूर ९८८४० ९७२३८ १५९२ १०
३५ गडचिरोली ३६९८६ ३६२५६ ७२६
इतर राज्ये/ देश १४४ ३१ ११३
एकूण ७८८५९४४ ७७३५०८८ १४७८५९ २९९७

 

मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबई महानगरपालिका ३७५ १०६४०५६ १९५६६
ठाणे ११८१११ २२८९
ठाणे मनपा २६ १९००३९ २१६३
नवी मुंबई मनपा २३ १६७१७३ २०९०
कल्याण डोंबवली मनपा १७६२३९ २९७४
उल्हासनगर मनपा २६५२७ ६८०
भिवंडी निजामपूर मनपा १३१५१ ४९६
मीरा भाईंदर मनपा ११ ७६७०४ १२२७
पालघर ६४६८३ १२४४
१० वसईविरार मनपा ९९०१४ २१६३
११ रायगड १३८३७२ ३४६३
१२ पनवेल मनपा १३ १०६२१४ १४८२
ठाणे मंडळ एकूण ४६८ २२४०२८३ ३९८३७
१३ नाशिक १८३७६० ३८१३
१४ नाशिक मनपा २७८१२५ ४७५२
१५ मालेगाव मनपा ११०११ ३४५
१६ अहमदनगर २९७१३१ ५५९७
१७ अहमदनगर मनपा ८०६०८ १६४५
१८ धुळे २८४६९ ३६७
१९ धुळे मनपा २२२८८ ३०३
२० जळगाव ११३९१६ २०८९
२१ जळगाव मनपा ३५६१६ ६७२
२२ नंदूरबार ४६६१५ ९६२
नाशिक मंडळ एकूण १०९७५३९ २०५४५
२३ पुणे ४२५७८९ ७२०४
२४ पुणे मनपा ४३ ६८१२४० ९७१३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३४७७९१ ३६२७
२६ सोलापूर १८९९०२ ४३२२
२७ सोलापूर मनपा ३७१७२ १५५६
२८ सातारा २७८२२४ ६७१५
पुणे मंडळ एकूण ५९ १९६०११८ ३३१३७
२९ कोल्हापूर १६२१५९ ४५७८
३० कोल्हापूर मनपा ५८३३५ १३२६
३१ सांगली १७४७९७ ४३१०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५२२६८ १३५६
३३ सिंधुदुर्ग ५७१६५ १५३३
३४ रत्नागिरी ८४४४४ २५४६
कोल्हापूर मंडळ एकूण ५८९१६८ १५६४९
३५ औरंगाबाद ६८८०६ १९४१
३६ औरंगाबाद मनपा १०७७४२ २३४३
३७ जालना ६६३३० १२२४
३८ हिंगोली २२१७६ ५१४
३९ परभणी ३७७४८ ८१५
४० परभणी मनपा २०८२४ ४६४
औरंगाबाद मंडळ एकूण ३२३६२६ ७३०१
४१ लातूर ७६५२४ १८३५
४२ लातूर मनपा २८३९३ ६५४
४३ उस्मानाबाद ७५१६३ २१३९
४४ बीड १०९२०८ २८८४
४५ नांदेड ५१९४३ १६५८
४६ नांदेड मनपा ५०७२९ १०४६
लातूर मंडळ एकूण ३९१९६० १०२१६
४७ अकोला २८२८५ ६७३
४८ अकोला मनपा ३७८९८ ७९७
४९ अमरावती ५६३१९ १००५
५० अमरावती मनपा ४९६४४ ६१९
५१ यवतमाळ ८१९८२ १८२०
५२ बुलढाणा ९२०२१ ८३६
५३ वाशिम ४५६३८ ६४१
अकोला मंडळ एकूण ३९१७८७ ६३९१
५४ नागपूर १५०९६९ ३०९८
५५ नागपूर मनपा ४२५४८२ ६११७
५६ वर्धा ६५६७६ १४०८
५७ भंडारा ६७९४५ ११४२
५८ गोंदिया ४५४२१ ५८७
५९ चंद्रपूर ६५६०२ ११०७
६० चंद्रपूर मनपा ३३२३८ ४८५
६१ गडचिरोली ३६९८६ ७२६
नागपूर एकूण ८९१३१९ १४६७०
इतर राज्ये /देश १४४ ११३
एकूण ५५० ७८८५९४४

 

 

Smart News:-

कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट!


देशावर येणार पुन्हा वीज संकट…


मास्‍कबाबत आरोग्‍यमंत्री टोपेंचे मोठे विधान!


आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने काढले नवे आदेश!


विरोधकांनी चुकीची माहिती देऊन छत्रपती घराण्याचा अपमान करू नये – खासदार संजय राऊत

Smart News:-

Leave a Reply

Your email address will not be published.