इचलकरंजीमध्ये महासत्ता चौकात मोठी दुर्घटना टळली..!

महासत्ता चौकात ट्रांसमीटरला (transmitter) अचानक लागलेल्या आगीमुळे जवळपास च्या परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान दिवसातून दोनदा ही घटना घडली. महावितरणचे कर्मचारी येवून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि ति आटोक्यात आणली .योग्य खबरदारी घेतल्याने भीषण दुर्घटना टळली.
परंतु वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे .मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कार्यालयाने योग्य ते पाऊल उचलले पाहिजे, अशी चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे . महासत्ता चौक हा गजबजलेला परिसर असून येथील नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(transmitter)
हेही वाचा :