इचलकरंजी: शिंदे गट पदाधिकारी मेळावा

शिंदे गट पदाधिकारी मेळावा

इचलकरंजी: मुंबईत ‘बीकेसी’ मध्ये होणाऱ्या शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास हातकणंगले (District Chief ) लोकसभा मतदार संघातून दहा हजार जण जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली.

खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज शहरातील मातोश्री सदन येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. मुंबईतील दसरा मेळव्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माने यांनी केले(District Chief ).

Smart News:-