युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Smart News:- युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Smart News:- इचलकरंजी येथील विक्रमनगरमधील १८ वर्षीय युवक प्रज्योत प्रकाश दुधाणे याने रोहिदासनगरमधील शिवमुर्ती कांबळे यांच्या घरातील स्वयंपाक खोलीत आत्महत्या केल्याचे २८ मे रोजी उघडकीस आले.

याबाबत शिवमुर्ती कांबळे यांनी गावभाग पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. दरम्यान प्रज्योत विक्रमनगरमध्ये वास्तव्यास असताना रोहिदासनगरमधील घरात आत्महत्या केल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत गावभाग पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Smart News:-

आरके नगर ते शहापुर स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता अखेर पूर्ण 


मान्सून वेळेआधीच दाखल; राज्यात १० जूनपर्यंत येणार


आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची हीच ती खरी वेळ!


आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात ‘या’ गोष्टीचा करा समावेश; होईल फायदा, जाणून घ्या


BCCI ने Guinness Book मध्ये नोंदवलं जाईल असा पराक्रम केला

Leave a Reply

Your email address will not be published.