इचलकरंजीत गणेशनगर मध्ये युवकाची आत्महत्या

इचलकरंजी येथील गणेश नगर भागात राहणाऱ्या एका युवकाने गळफास (suicide) घेऊन आत्महत्या केली विकास चंद्रकांत जोंधळे वय 31 असे मृताचे नाव आहे आज पहाटे च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही विकास यांनी राहत्या घरी छतावरील फॅन हुकाला साडीने गळफास घेतला याबाबतची वर्दी सागर जोंधळे रा गणेश नगर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

हेही वाचा: