bjp news | कोल्हापूर : भाजपकडून यांच्या नावावर शिक्कामोर्तब..!

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून (bjp news) सत्यजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आज दुपारी घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपकडून (bjp news) सत्यजित कदम यांच्या नावावर एकमताने मंजूरी मिळाली आहे. दरम्यान, सत्यजित कदम माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक होणार चुरशीची होणार असून आता काँग्रेस उमेदवाराला आव्हान देण्यासाठी भाजपाची फिल्डिंग लागली आहे.
हेही वाचा :