आजाराला कंटाळून कोल्हापूरच्या कबड्डी पट्टू युवतीची आत्महत्या

राशिवडे येथे कु.आरती बाबासो वाळकुंजे (वय -१९, मुळगाव उचगाव, ता. करवीर कोल्हापूर ) हिने (illness) आजारास कंटाळून आत्महत्या केली. हि युवती एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू होती. ही घटना शनिवारी घडली होती मात्र तिचा रविवारी मृत्यू झाला.

आरती हिचे मुळगाव उचगाव ता.करवीर मात्र ती आपल्या आईसोबत राशिवडे गावी कबड्डी व्यायामासाठी राहात होती.ती एक उत्कृष्ट कबड्डी पट्टू होती. तीला पाठीच्या कण्याचा (illness) वारंवार त्रास जाणवत होता.त्यावर उपचार केले होते.

मात्र पाठीचे दुखणे थांबत नव्हते. या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केली. शनिवारी तिला उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी तिचा मूत्यू झाला.

हेही वाचा :


मांसाहारी पदार्थांना देतील तगडी टक्कर, ट्राय करा हे प्रोटिनयुक्त पदार्थ

Leave a Reply

Your email address will not be published.