कागल येथे अपघातात पिता-पुत्र ठार…

vehicle  accident

कागल तालुक्यातील निढोरी मार्गावर व्हनुर फाटा येथे एका अज्ञात वाहनाने (vehicle ) जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार बापुसो यशवंत तळेकर व सुरेश दिनकर तळेकर यांचा जागीच मृत्‍यू झाल्याचे समजते. दोघेही कागल तालुक्यातील केनवडे गावचे असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.

हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील मयत हे पितापुत्र असून ते पहाटे केनवडे गावाकडे मोटरसायकलवरून (vehicle ) जात होते. त्यावेळी एका अज्ञात वाहनाने त्‍यांना जोराची धडक दिली. यामध्‍ये दोघेही जागीच ठार झाले.


हेही वाचा :


कोल्हापूरमध्ये गर्भवती महिलेचा झाला मनाला चटका लावणारा अंत..!


बंपर कमाईचा सुपरहिट बिझनेस! सुरू करा घरबसल्या


नोकरदारांना मोठा झटका….


बापरे ! खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलाने उचललं टोकाच पाऊल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *