गडहिंग्लजला घटस्थापना निमित्त मंगल कलश मिरवणूक

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात नवरात्रोत्सवाला (festival)उत्साहात प्रारंभ झाला. शहरात घटस्थापना निमित्त मंगल कलश मिरवणूक काढण्यात आली.

नदी घाटावर सुवासिनी(festival) यांच्या हस्ते मंगल कलशांचे पूजन करण्यात आले. सुवासिनींची ही मंगल कलश मिरवणूक शहरातील नेहरू चौक, लक्ष्मी चौक, मुख्य रस्त्यावरून वीरशैव बँक चौक ते बाजारपेठेतून महालक्ष्मी मंदिरात आणण्यात आली.

festival 2

मंदिरात महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. या मंगल कलश मिरवणुकीत सुवासिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

festival 3      festival 4

हेही वाचा :