महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड यांचे निधन..!

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव गावडे यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ही माहिती कोल्हापूर जिल्हा भाकपचे सचिव कॉम्रेड सतीश कांबळे यांनी दिली आहे. कॉम्रेड नामदेव गावडे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, राज्य सचिव मंडळ सदस्य आणि राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य (member) म्हणूनही काम पाहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बीड या गावी आज दुपारी २ वाजता त्यांना अखरेचा निरोप देण्यात येणार आहे.
हेही वाचा :