शिवाजी विद्यापीठाच ठरलं ; परीक्षा MCQ पद्धतीने होणार

आमच ठरलंय म्हणत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काल विद्यापीठाला घेरावा घातला. या अगोदरही अनेक मोर्चे निघाले होते. पण मागणी मान्य झाली नव्हती. आज अखेर विद्यार्थ्यांच्या लढाईला यश मिळाल आहे. आज कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये विधी आणि इंजिनिअरिंग च्या परीक्षा या MCQ पध्दतीने होतील. असा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मिळत आहे. पण याबाबत अधिकृत परिपत्रक लवकरच येईल.
OFFICIAL GR:-
आज झालेल्या बैठकीत फक्त विधी आणि लॉ च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने होतील असा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. पण बाकीचे विद्यार्थ्यांना साठी पण दिलासा मिळेल यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा….@samant_uday @ruturajdyp @balusha_Unity @anubha1812 https://t.co/mZXUTHryFs
— विश्वंभर🇮🇳 (@vishaSpeaks) June 23, 2022
solapur university MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले त्यामुळे कोल्हापूर मध्येही विद्यार्थी आक्रमक झाले होते.
सद्यस्थितीत पाहता Summer exams नागपूर, गोंडवाना युनिव्हर्सिटीने offline MCQ पध्दतीने परीक्षा घेणार असे परिपत्रक काढलं आहे. सोलापूर विद्यापीठामध्येही कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी MCQ परीक्षेची मागणी केली आहे. अभ्यासक्रम अपूर्ण आहे. काही विद्यापीठामध्ये ठराविक शिक्षण ऑनलाइन शिकवलं गेलं आहे. नवीन शैक्षणिक वर्ष जर वेळेत चालू करायचं असेल तर नागपूर युनिव्हर्सिटीच्या परीक्षा पध्दत (offline MCQ )राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये राबवून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती.
UniversityExam news राज्यातील विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसूत्रता यावी, यासाठी एकसमान परीक्षापद्धती राबविण्याच्या दृष्टीने विचार करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिलेला होता. त्याप्रमाणे याचिकाकर्त्यांचे बाजू ऐकण्यासाठी १जुन ला शिक्षण संचालक धनराज माने यांचा दालनामध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी त्यांची परीक्षा पद्धत एकसमान आणि निकाल वेळेवर लावणे का गरजेचे आहे याबाबत लेखी निवेदन दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या सुनावणीचा संक्षिप्त अहवाल २ जून ला शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. पण शासन स्थरावर यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही.
लीस दलातील ‘विराट’ माऊलींपुढे नतमस्तक;
राज्यात दिवसभरात 5,218 रुग्णांची भर
ज्ञानोबा- तुकाराम’ च्या गजरात लाखो भाविकांच्या भक्तीचा महासागर विठ्ठलाच्या भेटीला;
मदतीचा बहाणा करून चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट