कोल्हापूर: कॉलेज परिसारत तलवार घेऊन दहशत

Smart News:- शिवाजी पेठ परिसरातील एका महाविद्यालयाच्या आवारात हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अल्पवयीन मुलासह दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. ऋषीकेश अर्जुन लाडगावकर (वय १९ रा. आंबेवाडी ता. करवीर) व अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद इंगवले यांनी फिर्याद दिली आहे.
Smart News:-
वाढीव वीज बिल विरोधात महावितरणवर मोर्चा
कोल्हापूर: लोकअदालतीत वाहनधारकांनी भरला ७४ लाखांचा दंड
शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी डॉ. जुगळे
हातकणंगले: Love marriage केल्याच्या रागातून एकास मारहाण…