होलार युवक संघटनेचे भावी प्रदेशाध्यक्ष शितल ढवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फराळ वाटप कार्यक्रम…..

Apples and dates

होलार युवक संघटनेचे भावी प्रदेशाध्यक्ष शितल ढवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हुपरी व रेंदाळ शहरांमध्ये नवरात्रीनिमित्त होलार समाजाच्या प्रत्येक का घरी फराळ म्हणजेच सफरचंद व खजूर(Apples and dates) वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यावेळी उपस्थित महेश देसाई राहुल तोरणे प्रवीण देसाई रोहित देसाई दिपक देसाई पिंटू जावीर हेमंत गेजगे प्रशांत करडे सतीश देसाई मल्हारी देशमुख होलार युवक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   

Smart News:-