स्वामी समर्थ पालखीचे ना. सतेज पाटील यांच्या हस्ते पूजन

Temple

कोल्हापूर: येथे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्यावतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री प्रज्ञापुरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून(Temple) पालखीचे पूजन करून पालखी मार्गस्थ करण्यात आली. यावेळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

टाळ मृदुंगाचा गजर, पारंपारिक वाद्ये, आणि श्री स्वामी समर्थांचा अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थांच्या भक्ती सागरात न्हावून निघाला होता.यावेळी, श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाचे अध्यक्ष नारायण बुधले(Temple), उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, ट्रस्टी जयसिंग जाधव, भाऊ घाटगे, विघ्नेश नाईक, रमेश काटकर, बाबुराव पवार, बाबा जांभळे यांच्यासह इतर विश्वस्त व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Smart News:-

यात्रेत नृत्यांगना नाचवल्या : १५ जणांवर पोलिसांत गुन्हा


पन्हाळगडावर सापडला आणखी एक लोखंडी तोफगोळा…


बाहुबली’ बाळ! ‘जेल’ तोडून दोन कैद्यांना केले फरार;

Leave a Reply

Your email address will not be published.