Iphone 12 Offer: ही ऑफर अन् अडीच हजारात तुमच्या हातात आयफोन-१२

Smart News:- ही ऑफर अन् अडीच हजारात तुमच्या हातात आयफोन-१२

Smart News:- जर तुम्ही APPLE चे ग्राहक असाल आणि तुम्हाला आयफोन-१२ खरेदी करायचा विचार असेल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. कारण डील ऑफ द डे नुसार AMAZONनं तुम्हाला आज एक मोठी सवलत देऊ केली आहे. म्हणजे आता बाजारात आयफोन-१३ उपलब्ध असला. आयफोन-१४ बाजारात येत असला तरी आयफोन -१२ ची अजूनही पसंती कमी झालेली नाही. त्यामुळेच एका जबरदस्त ऑफरबद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय

आयफोन १२ च्या ६४ जीबी स्टोअरेज असणारा मोबाईल आता AMAZON डील ऑफ द डेनुसार जवळपास ५४,९०० रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे याशिवाय आयफोन१२ वर तुम्हाला ११,४०० चा एक्स्चेंज बोनसही दिला जातोय. मात्र त्यासाठी तुमच्या फोनची कंडिशन आणि मॉडेल लेटेस्ट असायला हवं

आयफोन १२ तुम्हाला ईएमआयवर खरेदी करता येईल

त्यासाठी महिन्याला २५८४ रुपयांचा १२ महिन्यांसाठी नो कॉस्ट emi ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय फेडरल बँक किंवा बँक ऑफ बड़ोदाचं क्रेडिट कार्ड असणाऱ्या ग्राहकांना तात्काळ १० टक्के सवलत मिळेल. त्यामुळे आयफोन-१२ घ्यायचा विचार असेल तर आजचा दिवस सुवर्णसंधीचा आहे… विचार नक्की करा.

 

Smart News:-

सोमय्यांना दिलासा ! अटकेपासून संरक्षण.


पेट्रोल दरात घट नाही, लोडशेडिंग नाही, मास्क सक्तीही तूर्तास पुढे ढकलली; मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय काय?


औरंगाबादच्या ‘राज’ सभेसाठी आयोध्येतून येणार अडीच हजारांची फौज


राज्यात मास्क सक्ती? मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांचे महत्त्वाचे वक्तव्य


बाजार करवसुली ठेकेदाराला मुदतवाढ

Leave a Reply

Your email address will not be published.