रिअलमी Narzo 50A प्राइम स्मार्टफोन भारतात लॉंच; वाचा किंमत-फीचर्स

Smart News:- रिअलमी Narzo 50A प्राइम स्मार्टफोन भारतात लॉंच; वाचा किंमत-फीचर्स

Smart News:- रिअलमीने आपल्या Narzo सीरीजचा नवा स्मार्टफोन Narzo 50A Prime भारतात लॉन्च केला आहे. ऑक्टा-कोर Unisoc T612 प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये काय खास असेल वाचा..

Narzo 50A प्राइम ची किंमत

Realme Narzo 50A Prime च्या 4GB + 64GB स्टोरेज मॉडेलची भारतात किंमत 11,499 रुपये आहे, तर 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट फ्लॅश ब्लॅक आणि फ्लॅश ब्लू कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 28 एप्रिलपासून Amazon आणि ऑनलाइन स्टोअर्स आणि रिटेल स्टोअर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Smart News:-

दुष्काळी गावात शेततळ्याच्या पाण्यावर फुलवली मिरचीची शेती


एलआयसी पॉलिसीधारकांसाठी आयपीओत डिस्काऊंट जाहीर; कर्मचाऱ्यांपेक्षाही कणभर जास्तच


Video : दोन वैमानिकांनी विमानांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला, पण घडलं भलतंच! पाहा व्हीडिओ.


महावितरण परिमंडलात 6201 आकडे बहाद्दरांवर धडक कारवाई


घरात, दारात चप्पल उलटी झाली तर काय होते? मोठे लोक का ओरडतात?…

Leave a Reply

Your email address will not be published.