काय सांगता! 1000 रुपयांमध्ये मिळतोय iPhone? पुन्हा मिळणार नाही अशी संधी

Smart News:- काय सांगता! 1000 रुपयांमध्ये मिळतोय iPhone? पुन्हा मिळणार नाही अशी संधी

Smart News:- iPhone असा स्मार्टफोन आहे जो महाग असूनही देखील ग्राहकांना तो हवा असतो. मग असा फोन जर स्वस्तात मिळत असेल तर ग्राहक तुटून पडतात. आता अशीच एक संधी फ्लिपकार्ट देत आहे. फ्लिपकार्टवर iPhone SE, iPhone 12 mini, iPhone 13 mini, iPhone 13 सह अनेक iPhone मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे. त्याचबरोबर एक्सचेंज आणि बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे iPhone SE फक्त 1000 रुपयांमध्ये विकला जात आहे.

iPhone SE 2020 ची किंमत झाली कमी

iPhone SE 2020 चा 64GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 23 टक्के डिस्काउंटनंतर 30,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. यावर तुम्हाला 29,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. योग्य असा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास या आयफोनची किंमत फक्त 999 रुपये होईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. सोबत 6 महिन्यांचं गाना प्लस सब्सक्रिप्शन मोफत देखील मिळत आहे.

iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स

iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.

Smart News:-

उद्या पुण्यात राजगर्जना; मात्र पाळावे लागतील हे 13 नियम, अन्यथा…


मंडणगड :- बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी; मंजूर कामे रखडली


‘जीडीपी नरकात तर महागाई आकाशात; मोदी असतील तर अवघड आहे’


केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल ९.५० रु. डिझेल ७ रु. स्वस्त तर LPG सिलेंडरवर २०० रुपयांची सबसिडी


लंडनमधून भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जयशंकर यांनी फटकारले, म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *