वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचा भाव कडाडला

काल वटपौर्णिमा संपूर्ण राज्यात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अनेक नव्या जोडप्यांनी आपल्या पत्नीला दागिने(silver) खरेदी करण्यासाठी सोनाराच्या दुकानात गर्दी केली होती. अशात आज वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. सोने आणि चांदी दोन्हीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.

आज १ ग्राम सोन्याची(silver) किंमत ७,३४१ रुपये आहे. ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,७२८ रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ७३,४१० रुपये आहे. तसेच १०० ग्राम सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी वाढल्या असून त्या ७,३४,१०० रुपयांवर पोहचल्यात.

आज १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढलाय. त्यामुळे सोन्याचा भाव ६,७३,१०० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याची किंमत ६७,३१० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,८४८ रुपये इतकी आहे. यासह ८ ग्राम सोन्याचा भाव ५३,८४८ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील सोन्याच्या किंमती

नवी दिल्ली

२२ कॅरेट १ ग्राम सोनं – ६,७३१ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं – ७,३४१ रुपये.

मु्ंबई

२२ कॅरेट १ ग्राम सोनं – ६,७१६ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं – ७,३२६ रुपये.

पुणे

२२ कॅरेट १ ग्राम सोनं – ६,७१६ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं – ७,३२६ रुपये.

कोलकत्ता

२२ कॅरेट १ ग्राम सोनं – ६,७१६ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं – ७,३२६ रुपये.

लखनऊ

२२ कॅरेट १ ग्राम सोनं – ६,७३१ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं – ७,३४१ रुपये.

चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे १ किलो चांदीची किंमत १०० रुपयांनी वाढून आजचा भाव ९४,१०० रुपयांवर पोहचला आहे. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, अहमदाबाद, पटना, लुधियाना अशा विविध शहरांत ९४,१०० रुपये प्रति किलो भावाने आज चांदी विकली जात आहे.

हेही वाचा :

मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले…

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

महाराष्ट्रात आरक्षणावरुन ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटला, ओवैसींनी केली मोठी मागणी!