पती रणवीर सिंहसमोरच ओरीने दीपिकासोबत केलं असं काही की..

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण(filmy4wap) नेहमी चर्चेत असते. सध्या ती प्रेग्नंट आहे. सध्या तिचा बॉक्स ऑफिसवरील कल्की हा सिनेमा चर्चेत दिसत आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, प्रभास या चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहेत. या चित्रपटात दीपिकाने देखील अफलातून भूमिका केली आहे. दीपिका या सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. मात्र आता दीपिका आपल्या प्रेग्नंसीला घेऊन एका नवीन फोटोमुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांआधी दीपिकाने(filmy4wap) सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीबाबत एक पोस्ट केली होती. अशातच आता दीपिका आणि पती रणवीर सिंह हा अंबानींच्या पार्टीमध्ये पोहोचले होते. त्यावेळी ओरी देखील उपस्थित होता. ओरी आणि दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एका फोटोमध्ये तर दीपिकाच्या बेबी बंपला ओरीने हात लावल्याचं दिसून आलं आहे. त्याच्या शेजारी रणवीर सिंह देखील दिसत आहे. सर्व कलाकार अंबानींच्या पार्टीमध्ये धमाका करताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

दीपिका पादुकोण ही एका फोटोमध्ये अंबानीच्या पार्टीमध्ये दिसली आहे. त्यावेळी दीपिका ही आपली बेबी बंप फ्लँट करताना दिसली आहे. त्यावेळी ओरी हा दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेवताना दिसला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दीपिका आणि ओरीचा फोटो पाहून लोकं हैराण झाले आहेत.

दीपिका आणि ओरीच्या फोटोमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावेळी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे की, खरोखरच तु तुझ्या बेबी बंपवर हात ठेवून फोटो काढण्यासाठी परवानगी दिली आहे का? एकाने लिहिलं आहे की, दीपिकाचा फोटो ओरीफाईड होणार आहे. तसेच तिसऱ्याने लिहिलं आहे की, दीपिकाच्या होणाऱ्या बेबीला अधीच आशीर्वाद देत आहे.

दरम्यान ओरी हा सध्या देशातील चर्चेत असलेला एक सेलिब्रिटी आहे. त्याचे अनेक कलाकारांसोबत, अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत फोटो आहेत. त्याचे निता अंबानींसोबत देखील फोटो होते.

हेही वाचा :

स्टेट बॅंकमध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू

वाहतूक पोलिसांची मनमानी: इचलकरंजीतील टाकवडे रोडवरील घटनेने जनतेत संताप

लग्नानंतर एकाच दिवसात अभिनेत्री हैराण; डिलिट केले लग्नाचे फोटो