पटेलांनी PM नरेंद्र मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप; नव्या वादाला फुटलं तोडं

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे(crown) नेते प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आता विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे. अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आता याप्रकरणी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप(crown) घालण्याची प्रफुल्ल पटेल यांची हिम्मतच कशी झाली. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी केला आहे.

हेही वाचा :

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले

हातकणंगले लोकसभेला जमलेली गट्टी विधानसभेला ….

हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये नोकरीची मोठी संधी