मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय,

शिवसेनेत बंड पुकारणऱ्या एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत(BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर आमदारांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शिंदे यांचा हा व्हिडीओही समोर आलाय. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला सर्वात मोठा झटका बसलाय. एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ नुकताच समोर आलाय. त्यात ते बंडखोर आमदारांना संबोधित करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी भाजपसोबत(BJP) जाण्याचा निर्णय जाहीर केला.
शिवसेनेच्या 42 आमदारांची बंडाळी, मला अजून, तरी भाजपचा रोल दिसत नाही – अजित पवार
कोल्हापुर: उद्धव साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी; कोल्हापुरात उद्या शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
मी दुजाभाव केला नाही, जर…; नाना पटोलेंच्या आरोपाला अजित पवारांचं रोखठोक उत्तर
कठीन काळात भारतानं दिली रशियाची साथ; आता पुतीन यांनी दिली मोठी ऑफर