‘राज्यपालांची काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा’;

राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून राज्यपाल यांची पदावरून हकालपट्टीची मागणी होत आहे.

तर बीडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चक्क राज्यपालांची (Governor) काळी टोपी घेवून येणाऱ्याला व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचं हे बक्षीस सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

 

हेही वाचा: