सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनी क्षमा मागितल्याचे म्हटलेले नाही ! – उपमुख्यमंत्री

Chhatrapati shivaji maharaj

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी त्यांच्या वक्तव्यात कुठेही ‘छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati shivaji maharaj) यांनी क्षमा मागितली आहे’, असे म्हटलेले नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.