शिंदे गटाच्या आमदाराची उद्धव ठाकरेंशी गुप्त भेट; ‘घरवापसी’वर चर्चा रंगली

महाराष्ट्राच्या राजकारणात (polytic)एक मोठा ट्विस्ट आला आहे. शिंदे गटाच्या एका प्रमुख आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुप्त भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दानवेंच्या केबिनमध्ये झालेल्या या भेटीत ‘घरवापसी’ची चर्चा झाली असल्याचे समजते. शिवसेनेतून फुटलेले आमदार पुन्हा पक्षात परत येऊ इच्छित आहेत, अशीही बातमी आहे.

या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर आणि आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांनी या घडामोडींवर लक्ष ठेवले आहे आणि आगामी दिवसांमध्ये आणखी काही महत्वाच्या निर्णयांची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

अडीच वर्ष ‘लाडका बेटा’ योजना राबवली, त्याचं काय?, एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर

नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेत गदारोळ, राहुल गांधी आक्रमक

‘खोटं नरेटिव्ह’ सादर झालंय; उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर कडवी प्रतिक्रिया