धक्कादायक दत्ता गाडेसंदर्भात मोठी अपडेट पैशांसाठी ठेवायचा समलैंगिक संबंध

स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचारप्रकरणी नवनवीन (coming)खुलासे समोर येत आहे. आपोरी दत्ता गाडेनं याआधी देखील अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलाय. आता नुकतीच आणखी एक माहिती समोर आलीय. गाडे हा स्त्रीलंपट असून, तो पैसे कमावण्यासाठी समलैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

आरोपी दत्ता गाडेचा प्रेम विवाह झाला होता. त्याला मुलं देखील आहेत. प्रेमविवाह झालेलं असतानाही आरोपी समलैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
आरोपी कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नी आणि (coming)दत्ता गाडेमध्ये रोज भांडण होत. पैसे कमावण्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शिवशाही बस बलात्कार प्रकरणानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. तपास वेगानं सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्काराच्या घटनेनंतर, संपुर्ण(coming) प्रकरणाचा तपास वेगानं करण्यात यावा, अशा सुचना पथकाला दिल्या आहेत. न्यायालयानं नराधम आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस काठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी