भारतीय पुरुष टीमचं दमदार प्रदर्शन, 4 x 400 मीटर रिलेच्या फायनलमध्ये दाखल

Smart News:- भारतीय पुरुष टीमचं दमदार प्रदर्शन, 4 x 400 मीटर रिलेच्या फायनलमध्ये दाखल

Smart News:- भारतीय खेळाडूंच बर्मिघम मध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये शानदार प्रदर्शन सुरु आहे. 7 व्या दिवशी भारताने पॅरा पावरलिफ्टिंग आणि लांब उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक विजेती कामगिरी केली.

भारताची एकूण मेडल्सची संख्या 20 झाली आहे. यात 6 सुवर्णपदकं आहेत. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 8 व्या दिवशी महीला हॉकी वर सगळ्यांच्या नजरा असतील. ते आपलं पदक निश्चित करण्यासाठी मैदानात उतरतील.

Smart News:-

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणार

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचंय, म्हणूनच…; शशिकांत शिंदे यांचा खळबळजनक दावा


भयानक! धावत्या बस मध्ये तरुणीवर गँग रेप केला आणि.


बीअर पिण्याचे फायदे आणि तोटे माहीत आहेत का ? बसेल आश्चर्याचा धक्का


गर्लफ्रेंडचा मृतदेह लोखंडी पेटीत लपवला, वर गादी टाकून त्यावरच अनेक रात्र झोपला

Leave a Reply

Your email address will not be published.