चीन आणखी एका पृथ्वीचा घेणार शोध; ‘Earth 2.0’ प्लॅन तयार

Smart News:- चीन आणखी एका पृथ्वीचा घेणार शोध; 'Earth 2.0' प्लॅन तयार

Smart News:- अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर जगभरात सध्या चांद्र मोहिमा, मंगळ मोहिमा राबवल्या जात आहेत. आता या पलिकडे जाऊन चीन आणखी एका पृथ्वीची शोध मोहिम राबवण्याच्या तयारीत आहे. यासाठी अवकाशात आणखी खोलवर जाऊन शोध घेण्याचा प्लॅन चीननं आखला आहे. पृथ्वीशिवाय पर्यायी घर मिळावं यासाठी बिजिंगनं ‘अर्थ २.०’ (Earth 2.0) ही मोहिम राबवण्याचा ध्यास घेतला आहे.

‘नेचर’ या विज्ञान मासिकेतील एका अहवालानुसार अर्थ 2.0 ची संकल्पना चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसने तयार केली आहे, जी प्रारंभिक डिझाइन टप्प्यात आहे. तज्ज्ञांच्या पथकाने प्रस्तावित मोहिमेचा आढावा घेतल्यास जूनमध्ये ही योजना तयार करण्यात आली आहे आणि जर ती मंजूर झाली तर विकासाच्या टप्प्याला सुरुवात होईल आणि उपग्रहाच्या उभारणीच्या टप्प्याला सुरुवात करण्यासाठी निधी देखील उपलब्ध होईल. अहवालानुसार, या मिशनमध्ये सात दुर्बिणी असतील ज्या केप्लर मिशनने निरीक्षण केलेल्या आकाशाप्रमाणेच अवकाशाचा पॅचस्कॅन करतील.

Smart News:-

अमेरिकन विद्यार्थ्यांना मिळणार भारतीय संस्कृतीचे धडे


ऑफलाइन परीक्षेसाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ


साेमवारपासून रिक्षा, टॅक्सी बेमुदत संप…


रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप सोडणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *