चर्चवर दहशतवादी हल्ला, धर्मगुरू आणि पोलिसांसह 15 जणांचा मृत्यू

 पुढारी ऑनलाईन रशियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला(attack) झाला आहे. या हल्ल्यात सुमारे 15 रशियन लोकांना आपला जीव गमवावा लागला असून त्यात एक धर्मगुरू आणि काही पोलिसांचाही समावेश आहे.

हेही वाचा :

धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटक

शेतमालाची किमान आधारभूत किंमत किंवा हमीभाव कसा ठरवतात?

किलोला शेकडो रुपयांचा भाव मिळवत तरुणाने सफेद जांभळांची शेतीचा प्रयोग केला यशस्वी