रिल्स स्टार युगुलाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरण तरुणावर कारवाई

कोल्हापूर शहरातील रिल्स स्टार युगुलाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याच्या( viral video)आरोपावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.तक्रारीनुसार, संबंधित तरुणाने व्हिडीओ व्हायरल करून युगुलाच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केला आहे. पीडित युगुलाने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपीवर आयटी अॅक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियाच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक सतर्कता बाळगावी, असा संदेश पोलिसांनी दिला(viral video) आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे आणि दोषीला कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

संबंधित युगुलाने त्यांच्या चाहत्यांना शांत राहण्याचे (viral video)आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोषीला योग्य ती शिक्षा मिळेल आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल.

हेही वाचा :

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका नव्या वळणावर

लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप

सावधान! पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर…