स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्… महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे

किचनमध्ये जेवण बनवताना, काम करताना गृहीणी अनेक जुगाड (housewives)शोधत असतातच. त्यात जेवणाबाबत असो किंवा इतर कामांबाबत. आता अशीच एक ट्रीक व्हायरल होत आहे. ती पण एका गृहिणीनेच शोधून काढली आहे. हा जुगाड म्हणजे गॅस सुरु करण्याआधी मीठ वापरण्याचा. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे. गॅस सुरु करण्याआधी मीठ का टाकायचं? चला तर मग जाणून घेऊयात.

मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय अन्न रुचकर लागणं शक्य नाही. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात.. तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलेलं ऐकलं आहे का? नसेल तर एकदा करून पाहा याचा फायदा नक्कीच होईल पण काया फायदा होईल? याचा परिणाम पाहून तुम्ही नक्की थक्क व्हालं.

आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो. स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी (housewives) खराब होते. त्यात दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात. पण ती रोजच अगदी घासून काढली तरी घराब होण्याची शक्यता असते. मग नेमकं करायचं तरी काय?

तर संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर एकदा मीठ टाका आणि कमाल पाहा.स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे शॅम्पू टाका मीठ टाका. १५ मिनीटे हे तसेच ठेवा, तोपर्यंत इतर कामं करा. १५ मिनीटांनी सुक्या कापडाने साफ करा.मीठामुळे (housewives)शेगडी एकदम चकाचक दिसेल. आतापर्यंत तुम्ही भांड्याचा साबण आणि लिक्विडने गॅस साफ केला असेल, मात्र एकदा मीठ वापरुन नक्की पाहा.

हा जबरदस्त किचन जुगाड एका गृहिणीनेच तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून त्याद्वारे दाखवला आहे. ते म्हणतात ना गृहिणींकडे घरगुती भन्नाट जुगाड हे नेमही असतात. मग यांपैकी काही गृहिणी सोशल मीडियावर हे असे भन्नाट जुगाड शेअर करत असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. यूट्यूब अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral

सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;

माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट