‘या’ अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; संतप्त चाहत्यांकडून कारवाईची मागणी

सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ(private video hosting) लीक होतात. हल्लीच्या काळातील हा एक अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. नुकतंच कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती रॉयसोबतही असंच काहीसं घडलंय. सोशल मीडियावर या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे इंटिमेट व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यानंतर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

एका युजरने ज्योतीचे अनेक व्हिडीओ आणि प्रायव्हेट फोटो(private video hosting) सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यानंतर एका अनोळखी व्यक्तीनेही धमकी दिली की तिचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केले जातील. या घटनेवर ज्योतीच्या चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे. ज्योतीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बेंगळुरू पोलिसांना टॅग करत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ज्योती रॉय हे कन्नड इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. तिने करिअरची सुरुवात चित्रपटांपासून केली होती. मात्र काही चित्रपटांनंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. ज्योतीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 20 पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केलंय. तिला तिची प्रसिद्ध भूमिका बंदे बारतवा कालासाठी ओळखलं जातं.

याशिवाय तिने ‘सीतारामा कल्याणा’, ‘गंधादा गुडी’, ’99’ आणि ‘दीया वर्णपतला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. सध्या ती ‘गुपेदंता मानुसू’ या टीव्ही शोमध्ये भूमिका साकारतेय. ज्योती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

ज्योतीचं खासगी आयुष्यही चर्चेत आहे. ती दिग्दर्शक सुकू पूर्वजला डेट करत असून या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. या दोघांनी साखरपुडा केला आहे. सुकू आणि ज्योती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याआधी विसाव्या वर्षी ज्योतीने पद्मनाभाशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा आहे. तो आता 11 वर्षांचा झाला आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्यांनंतर ज्योतीने पद्मनाभाला घटस्फोट दिला.

हेही वाचा :

मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रंचड नाराज

निकालाआधीच लागले विजयाचे बॅनर; कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा…

ठाकरेंची ‘मशाल’ दहशतवाद्यांच्या हाती; भाजपचा गंभीर आरोप