मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाला जाणारी निलकमल नावाची फेरीबोट(Ferryboat) उरण-कारंजा इथं बुडाल्याची माहिती समोर आलीयं.
या फेरीबोटमध्ये(Ferryboat) 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी भारतीय नैदल, JNPT, आणि मच्छिमारांच्या बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे.
35 प्रवाशांचा जीव धोक्यात; समुद्रात 'निलकमल' फेरीबोट बुडाली, बचावकार्य सुरु #Mumbai #Maharashtra #HomeMinister #ViratKohli pic.twitter.com/Nqhpj2HfbN
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 18, 2024
हेही वाचा :
आधी आई, आता लेक… ‘पुष्पा २’च्या चेंगराचेंगरीत जखमी मुलगा ब्रेन डेड
महाराष्ट्र हादरलं! नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, पालक संतप्त
यमराज सुट्टीवर होता वाटतं? जोरादार वेगात आला, स्कॉर्पिओला धडकला अन्… Video Viral