Kolhapur; नटून आल्या आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्या!
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी ऑफिसमध्ये नटून थटून आल्या आणि लाच लुचपत प्रतिबंधक (Preventive) विभागाच्या जाळ्यात सापडल्याचा प्रकार कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालक यांच्या...