गाव वस्तीवर रस्ताच नसल्याने आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ; कोल्हापुरातील विचित्र प्रकार
कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी या गावात ग्रामपंचायतच्या हद्दीत असणार्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता(road) नसल्याने…