शिवसेनेचे वर्धापन दिन दोन देश प्रेमी कोण, गद्दार कोण?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गुरुवारी मुंबईत सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या(politics) वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिळावे झाले. अपेक्षेप्रमाणे दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांना”रिचार्ज”करण्याचे प्रयत्न…