सणाच्या दिवशीही अस्वच्छतेचा त्रास – कटके गल्लीतील नागरिक त्रस्त, प्रमोद बचाटे यांचा महापालिकेला इशारा
इचलकरंजी (दि. १२ जून २०२५) –इचलकरंजी शहरात आनंदाने साजऱ्या होणाऱ्या कर्नाटकी बेंदूर सणाच्या दिवशीसुद्धा काही नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागला…