बंद पाणी योजना तातडीने सुरू करा, सर्व उपाययोजनानंतर टँकर हा अंतिम पर्याय ठेवा बावनकुळेंचे निर्देश
राज्यात काही दुष्काळी तालुक्यांत प्रलंबित वीजबिलांमुळे किंवा रोहित्रांअभावी (ट्रान्सफॉर्मर) बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात. तसेच टँकर हा…