Category: कोल्हापूर

 ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…

मुंबई : बहुचर्चित पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) शक्तिपीठ(Shaktipeeth) महामार्ग प्रकल्पाला अखेर सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच या महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा स्थगिती आदेशही रद्द करण्यात आला आहे.…

मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक वळणावर

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाशी येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा समाजाचे वादळ शमलं होतं. पण राज्य शासनाने दिलेला शब्द पाळला नाही असा ठपका ठेवून मनोज…

तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वेडा तुघलक म्हणून भारतामध्ये प्रसिद्धीस आलेल्या डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी भारतावर लावलेले आयात शुल्क गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट पासून लागू झाले. काल देशभर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला…

अशा योजनांचं करायचं काय? धरणात पाणी, पाईप मध्ये नाय!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : करवीरवासीयांची पिण्याच्या शुद्ध पाण्याची(Water) तहान भागवण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेली” काळम्मावाडी धरण थेट पाईप लाईन योजना”म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहे.…

श्री गणेश राज्य महोत्सवाला यंदा निवडणुकांचे तोरण…..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गणेश उत्सव हा अभूतपूर्व उत्साहाचा सण(festival) समजला जातो. या दहा दिवसांच्या काळात माणूस नेहमीच्या ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या…

माेठी बातमी! ‘काेल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रमाणपत्रांची फेरपडताळणीचे आदेश

जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांनी सोयीच्या बदलीसाठी (transfer)दिव्यांग व गंभीर आजारी असलेली प्रमाणपत्रे सादर केली आहेत. सदरची प्रमाणपत्रे खोटी असल्याचा आरोप होऊन तक्रारी झाल्याने शासनाने या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश…

“पी. एन.” पुत्रांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने करवीर मध्ये काँग्रेस “खालसा”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जिल्ह्यातील काँग्रेसचे(Congress) ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या दोन्ही पुत्रांनी पी एन गटासह अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्ती प्रदर्शनासह प्रवेश केला आहे. करवीर…

“खत्री” च्या अड्ड्यावर मंत्री

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : केंद्र शासनाने ऑनलाईन जुगारावर, युवा पिढीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या गेम वर बंदी आणली आहे. या आदेशावरील स्वाक्षरीची शाही वाळण्याच्या आधीच राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री(Minister) नितेश राणे…

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचा “विधेयक” मार्ग?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकारणाचे (politics)गुन्हेगारीकरण गुन्हेगारीच राजकीयीकरण व्हायला सुरुवात झाली ती चाळीस वर्षांपूर्वी. सध्या राजकारणात आणि सत्ताकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या नजरेत भरावी इतकी आहे. आणि ती सर्वपक्षीय आहे.…