बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या भडकाऊ आणि युद्धछेडीच्या वक्तव्यांवर भारताने गुरुवारी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे, तसेच नको ते धाडस करू नये, अन्यथा त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल…