3 ते 9 ऑगस्ट हा काळ पाच राशींच्या लोकांसाठी अत्यंत लक्की ठरणार आहे. विशेष म्हणजे मालामाल ते होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात मोठी संधी मिळेल. यासोबतच अनेक मोठी कामेही मार्गी लागतील.

लवकरच श्रावण महिन्याला सुरूवात होईल. भगवान शिव यांच्या आराधनेसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. काही लोक पूर्ण श्रावण महिनाभर उपवास ठेवतात. काही जण सोमवारी कडक व्रत करत महादेवाची पूजा करतात. जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे 3 ते 9 तारखेपर्यंत 5 राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. (zodiac) यात कर्क, मेष, कन्या, मीन आणि धनु राशींच्या लोकांचा समावेश आहे. या महिन्यात या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार असून थेट मालामाल होतील. 3 ते 9 ऑगस्टच्या काळात मेष राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल.
या लोकांना धार्मिक कार्यात रस वाढले. काैटुंबिक मेळावे, शुभ कार्य आणि किर्तन भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते. या दरम्यान नशिबाची साथ मिळण्याची 100 टक्के शक्यता असून थेट महत्वाची कामे मार्गी लागू शकतात. विशेष म्हणजे नोकरदार वर्गातील लोकांना मोठी संधी मिळू शकते. कन्या राशींच्या लोकांसाठी 3 ते 9 ऑगस्ट हा काळ अत्यंत शुभ आणि चांगला राहिल. घर आणि वाहने घेण्यासारखे त्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. (zodiac) नशीब साथ देईल आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. कर्क राशींच्या लोकांसाठी 3 ते 9 हा कालावधी जबरदस्त ठरणार आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.
घरात वातावरण चांगले राहिल. यासोबतच मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी 3 ते 9 ऑगस्ट हा काळ शुभ राहिल. मन:शांती मिळेल. घरगुती कामे पूर्ण होतील. पैसा परत मिळेल. (zodiac) यासोबतच नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. धनु राशींच्या लोकांसाठीही 3 ते 9 ऑगस्टचा काळ अत्यंत शुभ राहणार आहे. काैटुंबातील संबंध चांगले होतील. यासोबतच उत्पन्नाचे साधण वाढतील. करिअरमध्येही उत्तम संधी मिळतील. या पाच राशींच्या लोकांचे नशीब 3 ते 9 ऑगस्टदरम्यान बदलून जाईल. अनेक महत्वाची कामे यादरम्यान पार पडतील. यापूर्वी जेवढे काही मिळाले नाही, तेवढे या आठ दिवसांमध्येच मिळणार आहे. सर्वकाही यश या महिन्यात मिळण्याची संधी आहे.
हेही वाचा :
12 ऑगस्टला येणार नवी Bajaj Pulsar जाणून घ्या काय असेल खास?
शहरात दिवसभर दमदार तीन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी?
इराणला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी ? अमेरिकेच्या नव्या डावाची चर्चा?