आज सोनं स्वस्त झालं की महाग? आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे दर
आज सोन्याच्या(gold) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणा जागतिक बाजारपेठ याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. आज MCX वर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज…