AI कधीच हिरावू शकणार नाहीत या 10 नोकऱ्या, पाहा तुमची नोकरी यादीत आहे का?
सध्या अनेक क्षेत्रांमध्ये AIचा शिरकाव झालेला दिसत आहे.(introduced)तसेच त्याचे परिणामही दिसत आहे. यामुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पण असे काही क्षेत्र आहेत ज्यात AI त्याचं वर्चस्व निर्माण करू…