अशा प्रकारचा साप तुम्हाला आढळल्यास घाबरून जाऊ नका. (snake) तत्काळ सर्पमित्रांना कॉल करावा. तसेच हा साप दिसल्यावर दूर राहावे तो दंश करणार नाही, याची काळजी घ्यावी. रात्री कुठे जायचे असेल किंवा शेतात काम करायचे असेल तर टॉच सोबत ठेवूनच काम करावे, असा सल्ला दिला जातो.

प्रत्येकजण सापाला घाबरतो. बहुसंख्य साप हे विषारी नसतात. पण काही साप हे ऐवढे विषारी असतात की, त्यांनी चावा घेताच माणसाचा पुढच्या काही मिनिटांत मृत्यू होतो. सध्या अशाच एका विषारी सापाची सगळीकडे चर्चा होत आहे. प्रत्येकजण सापाला घाबरतो. बहुसंख्य साप हे विषारी नसतात. पण काही साप हे ऐवढे विषारी असतात की, त्यांनी चावा घेताच माणसाचा पुढच्या काही मिनिटांत मृत्यू होतो. सध्या अशाच एका विषारी सापाची सगळीकडे चर्चा होत आहे.

हा साप मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आढळला आहे. या सापाला रसेल वाईपर असे म्हटले जाते. या सापाला पाहूनच काही लोक घाबरून जातात. त्याचे विषयी फारच संहारक असते. त्याने माणसाला दंश केल्यास पुढच्याच काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होतो. हा साप मध्यप्रदेशातील (snake)खंडवा जिल्ह्यात आढळला आहे. या सापाला रसेल वाईपर असे म्हटले जाते. या सापाला पाहूनच काही लोक घाबरून जातात. त्याचे विषयी फारच संहारक असते. त्याने माणसाला दंश केल्यास पुढच्याच काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होतो.

रसेल वाईपर हा जाडजूड साप असतो. या सापाची लांबी साधारण तीन तेच चार फूट असते. रसेल वाईपरच्या अंगावर तपकिरी, काळ्या रंगाचे गोल गोल चट्टे असतात. हे चट्टे दुरूनच दिसून येतात. रसेल वाईपर हा जाडजूड साप असतो. या सापाची लांबी साधारण तीन तेच चार फूट असते. रसेल वाईपरच्या अंगावर तपकिरी, काळ्या रंगाचे गोल गोल चट्टे असतात. हे चट्टे दुरूनच दिसून येतात.

विशेष म्हणजे रसेल वाईपर हा साप आपली जीप वेगाने बाहेर काढतो. हल्ला करताना हा साप आवाजदेखील करतो. त्याचे फुत्कारणे पाहूनच अनेकजण घाबरून पळून जातात. विशेष म्हणजे रसेल वाईपर हा साप आपली जीप वेगाने बाहेर काढतो. हल्ला करताना हा साप आवाजदेखील करतो. त्याचे फुत्कारणे पाहूनच अनेकजण घाबरून पळून जातात.

रसेल वायपर हा साप शुष्क आणि ओसाड भागात आढळतो. पाऊस आल्यानंतर हा साप आपल्या बिळाच्या बाहेर येतो. त्या काळात हा अनेक ठिकाणी आढळून येतो. शेत, जुने घर, (snake)लाकडांचा ढिग अशा ठिकाणी हा साप आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. रसेल वायपर हा साप शुष्क आणि ओसाड भागात आढळतो. पाऊस आल्यानंतर हा साप आपल्या बिळाच्या बाहेर येतो. त्या काळात हा अनेक ठिकाणी आढळून येतो. शेत, जुने घर, लाकडांचा ढिग अशा ठिकाणी हा साप आढळण्याचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार? 

नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक