कुत्राचं नख लागल्यामुळे रेबिज होतो का? जाणून घ्या तज्ञांचे मत
रेबीज हा रेबीजच्या विषाणूमुळे होणारा जीवघेणा आजार आहे.(dog’s) रेबीज हा कुत्रा चावल्यामुळे होतो. पण आज प्रश्न असा आहे की रेबीज कुत्र्याच्या नखांमुळे देखील होऊ शकतो का? कुत्र्यांशी खेळताना अनेक वेळा…