महापालिका निवडणुकीनंतर महायुतीत वादाची ठिणगी, भाजपने शिंदेंना डिवचले, थेट दिल्ली दरबारी तक्रार
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.(sparked) महापालिका निवडणुकांचा निकालही जाहीर झाला असून यात महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला ८९ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे…