विराट 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? भारतीय कोचचं मोठ स्टेटमेंट
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज सुरु झाली आहे.(statement)काल पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली एक शानदार इनिंग खेळला. कोहलीने 120 चेंडूत 135 धावा केल्या. यात 11 फोर आणि 7 सिक्स होते. विराटच्या…