Category: सांगली

सांगली, मिरज महापालिकेत भाजप काठावर पास; फक्त एका जागावर गेम अडला

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला.(Game)अनेकठिकाणी क्रॉस व्होटिंगचे प्रकार घडले असून त्यामुळे भाजपला मोठा फटका बसलाय. सांगली येथे 78 जागांसाठी असलेल्या महापालिकेत भाजपला 39 जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिकेमध्ये…

Sangli : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे निवडणूक(sidelined)येत्या 15 जानेवारीला पार पडत असून यासाठी भाजपकडून उमेदवारी देताना गोंधळ निर्माण होत असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज पर्यंत भाजप वाढवण्यासाठी काम करूनही त्यांना दावल्य…

सांगलीत भीषण स्फोट, पाच किमीपर्यंत हादरे, गाड्या आणि घराच्या काचा फुटल्या; दोघे गंभीर जखमी

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी गावात मंगळवारी दुपारी (shaking)फटाके कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. शोभेच्या दारूचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती…

सांगलीतील दहावीच्या मुलाने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरुन मारली उडी

सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर गावचा १६ वर्षीय शौर्य प्रदीप पाटील या दहावीतील विद्यार्थ्याने दिल्लीत राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवरून (metro)उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिक्षण…

सांगलीमध्ये दारू पिताना मित्रांसोबत वाद झाला; दगडाने डोके ठेचून खून केला

सांगलीत चिंतामणीनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मित्रांमध्ये दारू पिण्याच्या वादातून धक्कादायक खून (murder)घडला. रोहित लक्ष्मण आवळे (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला.माहितीप्रमाणे, रोहित आवळे काही मित्रांसोबत मध्यरात्री २ वाजता चिंतामणीनगरमधील मोकळ्या…

ज्या बापाने वाढवलं, त्यालाच घराबाहेर काढलं… सांगलीत नेमकं काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात (house)संपत्तीच्या वादातून नात्यांची अब्रू वेशीवर टांगणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या वडिलांच्या खांद्यावर बसून मुलगा मोठा झाला. त्याच वडिलांना मुलाने संपत्तीच्या हव्यासातून…

सांगलीत स्पेशल-26! डॉक्टराच्या घरातून काही मिनिटांत लंपास केले कोट्यवधींचं सोनं अन् रोकड

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा स्पेशल 26 हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच खरी घटना महाराष्ट्रातील सांगलीत घडली आहे. अक्षय कुमारच्या स्पेशल 26 या चित्रपटाप्रमाणे सांगलीतल्या कवठेमहांकाळमध्ये एका…