प्राजक्ता गायकवाड-शंभुराज अडकले लग्नबंधनात, सोहळ्याचा शाही थाट; अभिनेत्रीच्या ठसठशीत मंगळसूत्राने वेधलं लक्ष
मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनसराई सुरू आहे. (ceremony)अलिकडेच ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाण आणि संजना यांचे लग्न पार पडले. 2 डिसेंबर रोजी अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता-निर्माता सोहम बांदेकर…