LPG ते टॅक्स; १ डिसेंबरपासून लागू होणार मोठे बदल, सर्वसमान्यांच्या खिशाला झळ बसणार
डिसेंबर महिन्याची सुरूवात होईल. दरम्यान, वर्षाच्या शेवटच्या(pockets) महिन्याची सुरूवात होण्याआधीच सामान्य नागरिकांसाठी काही महत्वाचे बदल लागू होणार आहेत. कर, पेन्शन, एलपीजीचे दर, विमान प्रवासाचे संभाव्य वाढलेले खर्च. या सर्व गोष्टींवर…